राजेंद्र पाटील राऊत
पंजाबराव डख हवामान तज्ञ यांनी दहेगाव शिवारातील शेतकर्यांना केले मार्गदर्शन परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
आज दि१९ १०:००हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यात दि.२०ते२४ सप्टेंबर या तारखे मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडणार आहे शेतकर्यानी आपल्या काढणीस आलेल्या सोयाबिनची काळजी घ्यावी . जसी उघडीप भेटेल तसे आपले आलेले पिक काढूण घेउण झाकून ठेवण्याची तयारी ठेवावी . हा पाउस पूर्वविदर्भ, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्टात जास्त प्रमाणात पडणार आहे. व लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, नगर जालना बिड , परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती अकोला जळगाव धुळे औरंगाबाद . नंदुरबार नाशिक या जिल्हात जास्व पडणार आहे. व उर्वरीत जिल्हात तुरळक भागात पाउस असेल.शेतकर्याना विजेपासुन बचाव कसा करावा. आणि झाडे लावा झाडे जगवा हा ही संदेश त्यांनि शेतकर्यांना दिला. कार्यक्रमात उपस्थित अशोक जाधव, बाबासाहेब ढोणे,बंडू करे, प्रकाश ढवळे,परमेश्वर ढोणे, क्रुष्णा मोरे, रामेश्वर ढोणे, वेदांत डख, जगन ढोणे,गजानन मस्के, सरपंच. राम काठमोरे कावी, कृषी सहाय्यक. संतोष मंडले यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.