Home माझं गाव माझं गा-हाणं युवा मराठाचे पत्रकार विशाल हिरे यांचे काका अरुण हिरे निर्वतले..!

युवा मराठाचे पत्रकार विशाल हिरे यांचे काका अरुण हिरे निर्वतले..!

177

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठाचे पत्रकार विशाल हिरे
यांचे काका अरुण हिरे निर्वतले..!
निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- युवा मराठा न्युजचे निमगांव येथील पत्रकार विशाल साहेबराव हिरे यांचे काका अरुण मोतीराम हिरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
अरुण मोतीराम हिरे हे भारतीय दुरसंचार निगमचे सेवानिवृत कर्मचारी होते.ते सध्या वास्तव्यास लोहणेर ता.देवळा येथे होते.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे.परमेश्वर मृतात्म्यांस चिरशांती देवो हि युवा मराठा न्युज परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली.

Previous articleबीड जिल्ह्याचे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोनाविषयी जनजागृती
Next articleचित्रपटसृष्टीत ‘सन्नाटा’; किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.