Home माझं गाव माझं गा-हाणं माणुसकीला सलाम…! हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांचा व जायखेडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा...

माणुसकीला सलाम…! हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांचा व जायखेडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा पुढाकार बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे माणुसकीचे दर्शन

184

राजेंद्र पाटील राऊत

माणुसकीला सलाम…! हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांचा व जायखेडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांचा पुढाकार बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे माणुसकीचे दर्शन

सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
हिंदू समाजातील आज एका महिलेचे बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे निधन झालं मात्र त्या व्यक्तीचे आप्तस्वकीय लॉकडाऊनमुळे पोहोचू शकले नाहीत. तसेच कोरोना महामारी मुळे महिलेच्या परिवारातील सदस्य देखील तिच्या अंत्यसंस्कार साठी तयार नव्हते मात्र याचवेळी सामाजिक उदारतेचे उदाहरण देत मुस्लिम समाजातील तरुण

मसूद पठाण,फिरोज पठाण, कमिल शेख, अखलाख पठाण,
मजहर पठाण, शेरखान पठाण
साखर शेख, मुजाहिद सय्यद मोसिन शेख, मुसेर पठाण अरबाज पठाण, सरफराज शहा

पोलीस कर्मचारी पोलीस नाईक सुनील पाटील,राजेश साळवे व ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ साळवे यांनी पुढाकार घेत सदर महिलेचा अंतिम संस्कार
हिंदू पद्धतीने केला

Previous articleनांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम करण्यावर भर – पालकमंत्री अशोक चव्हाण
Next articleचाकूचा धाक दाखवून मोटरसायकल चालकास लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.