Home माझं गाव माझं गा-हाणं पालघर जिल्ह्यात चारोटी येथे भिषण अपघात

पालघर जिल्ह्यात चारोटी येथे भिषण अपघात

180

राजेंद्र पाटील राऊत

नेशनल महामारगावर चारोटि येथे झाला भीषण अपघात. गुजरात वरून मुंबई येथे राष्ट्रीय महामार्ग NH 48 संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटाच्या आत चरोटि उडण पुलावर लोखंडी रॉड पाइप प्लेट कंटेनर पलटी होऊन रस्त्या वर पडला त्या ड्रायव्हर या गंभीर व किरकोळ दुखापत झाल्याने जवळच्या स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्र कासा हॉस्पिटल मधे उपचार सुरू आहे. गाडी क्रमांक GJ05Bz9383, असून ड्रायव्हर व क्लिनर च जीव वाचवण्यात आले. तरी सदरील वाहतूक निवाऱ् न्यासाठी I R B च्या कडून तत्काळ कंटेनर हटवण्यात आले असून रस्ता सुरळीत सुरु झाली आहे. अनेक वेळा NHI ची निदर्शनास आणून देखील ब्लॉक स्पॉट सती उपाय योजना अभाव असल्याने मोठ्या प्रमाणात या घाटात अपघात घडत असतात. सकाळी झालेल्या अघातानंतर त्याच मार्गावर हा दुसरा अपघात यातायात वाहतूकोंडी होत असताना दिसत आहे
वैभव पाटील
पालघर जिल्हा विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क

Previous articleदहिदी ग्रामपंचायत सरपंच सौ.वाघ तर उपसरपंचपदी गुलाब बिचकुले यांची निवड
Next articleसोशल मिडीयामुळे जीवनाचे सार्थक झाले, मोहन शिंदेचे कार्य समाजात वाढले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.