• Home
  • युवा मराठा न्युजच्या मुंबई कार्यालयाचे आज उदघाटन

युवा मराठा न्युजच्या मुंबई कार्यालयाचे आज उदघाटन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210127-WA0074.jpg

युवा मराठा न्युजच्या मुंबई कार्यालयाचे आज उदघाटन
मुंबई ,(साईप्रजित मोरे युवा मराठा न्युज नेटवर्क)– संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या युवा मराठा न्युज चँनलच्या मुंबई कार्यालयाचे उदघाटन आज राजमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून संपन्न होत आहे.
मुंबईच्या ठाणे भागातील जांभळी नाका परिसरातील कासम आर्कड या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर या कार्यालयाचे उदघाटन होत असून,या कार्यालयामुळे आता कामकाज वाढविणे व चँनलमध्ये सुधारणा करणे अत्यंत सोपे होणार आहे.आजच्या या कार्यक्रमासाठी युवा मराठा परिवारातील महाराष्ट्रभर कार्यरत असलेले पत्रकार पदाधिकारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे कार्यालयीन प्रमुख डाँ.अप्पासाहेब आहेर यांनी शेवटी सांगितले.

anews Banner

Leave A Comment