Home नांदेड हिप्परगा माळ ता.बिलोली येथील ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पँनलचे वर्चस्व..

हिप्परगा माळ ता.बिलोली येथील ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पँनलचे वर्चस्व..

179

राजेंद्र पाटील राऊत

हिप्परगा माळ ता.बिलोली येथील ग्रामपंचायतीवर ग्रामविकास परिवर्तन पँनलचे वर्चस्व..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
शंकरनगर :- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोगा मार्फत घेण्यात आल्या यात बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ या ग्रामपंचायतीच्या एकूण ९ जागा साठी दि.१५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.त्याचा निकाल दि.१८ जानेवारी रोजी लागला.यात ग्रामविकास परिवर्तन पँनलने ८ जागावर आपले वर्चस्व दाखवून विजय मिळविला.त्यात तिरूपती मारोतराव डाकोरे, ज्ञानेश्वर सखाराम जाधव, सौ.सावित्रीबाई मोहन दासवाड, गणेश बापुराव पांचाळ,सौ.निर्मला दत्ताहरी डाकोरे, सौ.रूक्मिणबाई बापुराव डाकोरे,अर्चना सुदाम ईबितदार, संतोष देवराव दासवाड,यांचा प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला त्याबद्दल त्याचे गावकरी मंडळी तर्फे अभिनंदन करण्यात आले व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.

Previous articleलोकशाहीत प्रामाणिक माणसाची किंमत राहिलीच काय…?
Next articleदेगलूर तालुक्यातील मौजे कोकलगाव येथील ग्रामपंचायत वर बळीराजा ग्राम विकास पॅनलचे वर्चस्व..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.