श्रीमती आशाताई बच्छाव
🙏वधु/वरांच्या इच्छुक पालकांना एक महत्त्वाचा शुभ संदेश☝️
अलीकडे आपल्याच कुटुंबातील किव्हा नातेवाईक, मित्रमंडळीच्या कुटुंबातील वधु अथवा वरांचे लग्न हे होऊनच जायला पाहिजे म्हणून वधु/वरांच्या प्रत्येक पालकांची खुप मोठी इच्छा असुनही पाहिजे तसे वधु अथवा वर म्हणून ( मुले/मुली )मिळत नसल्यामुळे आज प्रत्येक कुटुंबासाठी हि भयंकर मोठी चिंतेची बाब ठरत चाललेली आहे.
☝️परंतु आता तशी अजिबात काहीच चिंता करण्याचे कारण राहणार नाही.
🙏कारण का तर आपल्या सगळ्यांच्या हितासाठीचं युवा मराठा न्युज चँनलचे मुख्य संपादक सो.माननीय, राजेद्रं पाटील साहेब यांनी अलीकडच्या अत्यंत अशा कठीण काळातील ही सुद्धा खरोखरच एक महत्त्वाची समाज सेवा समजून इच्छुक पालकांना वधु अथवा वराचा परिचय करुन देतांना व पसंतीचा भाग झाल्यास संबंधित वधु/वरांचा विवाह सोहळा जमवुन देण्यासाठी सुध्दा त्यांच्या संपूर्ण पत्रकार टिमला (निर्देश) तथा सोबत घेवुन वधु/वरांचा परिचय शोध मोहिमेच्या कामाला लागण्याचा एक प्रकारे संकल्पच केलेला असुन.
🙏त्यासाठी मात्र वधु/वरांच्या इच्छुक पालकांनी खालील पत्यावर आँन लाईन अथवा प्रत्यक्ष फोनवर संपूर्ण करून वधु अथवा वराचा फोटो व परिचय पत्रासह संबंधित कार्यालयात नाव नोंदणी करून घेणे हे इच्छुक पालकांसाठी फार महत्त्वाचे असणार आहे,
🙏वधु/वरांसाठी नाव नोंदणी🙏
संपर्क कार्यालयाचा पत्ता
इन्कम टँक्स काँलनी,शांतीनगर
सब स्टेशन रोड मालेगांव
{ सोयगाव }जि.नासिक
मो.न.9923362030
सूचना ः क्रुपया भेटण्यापुर्वी वरील नबंरवर अवश्य संपर्क साधावा,
🙏🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏