राजेंद्र पाटील राऊत
अत्यंत जिद्दीने व हलाखीच्या परिस्थितीतून मिळवले बी.ए. एल.एल.बी .परीक्षेत यश मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील तांदळी येथील गोविंद यादव हिवराळे याची गरिबीची व हालाकीचे परिस्थिती असताना आई वडिलांचा साहारा नसतांना अत्यंत जिद्दीने व पराकाष्ठाने व मेहनतीने यश संपादन केले बिए एल एल एल बि परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गोविंद हिवराळे यांचा गणपत पा वडजे, एस जी शिरसाठे, गुरूजी मोहन सोनकांबळे, गुरूनाथ पेढारकर ,आनंद पा वडजे, जिवन पा वडजेसर, ज्ञानोबा वडजे सर,वसंत पा वडजे सर, बालाजी पाटील जांभळीकर( सरपंच),संजय महाराज आळंदी (देवाची) ,माधवराव पा जांभळीकर, शंकर पा वडजे, विठ्ठल शिरसाठे ,दशरथ गायकवाड, आमरदास पा वडजे, संभाजी पा वडजे, कृष्णा पा वडजे ,सुखानंद पा वडजे ,भागवत पा वडजे, नरशिग पा वडजे ,संतोष पा जाधव, रमेश पा वडजे ,बजरंग पा वडजे, किशोर पा वडजे, अर्णव पा वडजे, बालाजी पा वडजे ,बंडु पा वडजे, अजय पा वडजे, चंद्रकांत पा वडजे, हानमंत पा वडजे ,गजानन पा वडजे ,वीरभद्र पा वडजे ,
ज्ञानेश्वर पा वडजे ,मारोती पा जाहूरे परिसरातील जनतेने अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.