राजेंद्र पाटील राऊत
माननीय कार्यसम्राट आमदार तुषारजी राठोड यांच्या प्रयत्नातून पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेस मंजुरी..
मनोज बिरादार मुखेड तालुका प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा डाॅ तुषारजी राठोड साहेब यांच्या प्रयत्नाने जांभळी तांदळी होकर्णा चिवळी नारनाळी हा रस्ता पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेमधून मंजूर झाला आहे मोजमाप चालूआहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आ मा डॉ तुषारजी राठोड साहेब यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे