• Home
  • आज उंद्री प. दे. येथे ६४व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…

आज उंद्री प. दे. येथे ६४व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…

आज उंद्री प. दे. येथे ६४व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
धम्मचक्र प्रवर्तन दिन मोजे. उन्द्री (प. दे.) येथे मोठ्या उत्साहने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील असंख्य प्रतिष्ठित नागरिक व बौध्द उपासक आणि बौध्द उपासिका उपस्थित होते. यावेळी तथागत गौतम बुद्ध, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व बौध्द उपासक व उपाशीका यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पंचशिल ध्वजारोहन सरपंच शिवाजी पंदनवाड यांनी केले. तसेच यावेळी गोपाळ शेषराव पाटील प्रा. मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे(बिरादार) मनोज पाटील बिरादार (युवा मराठा न्यूज चॅनेल चे मुखेड तालुका प्रतिनधी) हणमंत पाटील वडजे, नागेश अप्पा, राम गंगाराम सोन कांबळे , हिरामण मुकुंदा , बालाजी शिंदे,(पत्रकार लोकमत) उमाकांत सूर्यवंशी, दयानंद चांदोबा सोन कांबळे, सुरेश जळशिंग सोन कांबळे, हणमंत मानिका सोन कांबळे, लक्षमन तुळशीराम सोन कांबळे,मधुकर शंकर सोन कांबळे, दशरथ रामा सोन कांबळे, सट्वाजी चांदू सोन कांबळे, उमेश संतुका सोन कांबळे, शेषराव जक्कोजी सोन कांबळे, भिमराव दशरथ सोन कांबळे,, राहुल शंकर सोन कांबळे, सुनिल सोपान सोन कांबळे, द्रपतबाई नागोराव सोन कांबळे,माधव नागोराव सोन कांबळे, व बौध्द उपाशिका मथुरा बाई सांतुक सोन कांबळे, राधाबाई यशवंत सोन कांबळे, तुळसाबाई केरबा सोन कांबळे, लक्षिमबाई हणमंत सोन कांबळे,पदमिंबई सुगावकर नर्साबाई सोन कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायास प्रा. सोन कांबळे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन केंव्हा पासून साजरा करण्यात येतो याचा ऐतिहासिक आढावा घेऊन त्याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद चांदोबा सोन कांबळे यांनी केले तर राम गंगाराम सोन कांबळे यांनी मान्यवरांचे आभार प्रदर्शन केले.

anews Banner

Leave A Comment