Home Breaking News *गांव तेथे संपर्क! गांव तेथे शाखा* *मराठा महासंघ बैठकीत निर्णय*

*गांव तेथे संपर्क! गांव तेथे शाखा* *मराठा महासंघ बैठकीत निर्णय*

87
0

*गांव तेथे संपर्क! गांव तेथे शाखा*
*मराठा महासंघ बैठकीत निर्णय*

*युवा मराठा न्यूज*

गगनबावडा तालुका मराठा महासंघ बैठक अध्यक्ष आशिष सावंत यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.सदर बैठकीमध्ये मराठा संघटना मजबूतीकरण,प्रचार व प्रसार करणे.तसेच गाव तिथे शाखा स्थापन करण्यासाठी संपूर्ण तालूक्यात प्रत्येक गावात संपर्क मोहीम सुरू करून पूर्ण ताकदीने, वेळ देवून समाज
संघटीत करण्याचा निर्धार व्यक्त
करण्यात आला.आरक्षणचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सकल मराठा समाजाच्या चलो
दिल्ली! आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन करण्याचे एकमुखी ठरले सदर बैठकीस चंद्रकांत पारगांवकर,पांडुरंग पाटील , नंदकुमार पाटील,अभिजीत पारगावकर,यशराज पाटील, गुरूनाथ पाटील,अरविंद पाटील,महेश धावडे,सुरेश पाटील,विनायक पाटील,सौरभ पाटील,देवदत्त नाईक,बाबासो पाटील,क्रुष्णात पाटील,नारायण रावण,अमोल पाटील,शिवाजी पाटील,नारायण माने,अक्षय माने,प्रसाद शिंदे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी .*

Previous article🛑 *शहरात स्वच्छतागृहाची वानवा* 🛑
Next articleआज उंद्री प. दे. येथे ६४व्या धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here