Home Breaking News शेतकरी_पुञाना न्याय.

शेतकरी_पुञाना न्याय.

105
0

शेतकरी_पुञाना न्याय.
जाहूर,ता.मुखेड(मनोज बिरादार)-
353 शेतकरी पुञावर गुन्हा दाखल झालेले प्रकरण सामंजस्याने मिटले त्याबद्दल सर्वानी शेतकर्‍यांचा प्रकरणात जी एकी दाखवलोत त्यांचे हे परीणाम आहेत.आकाश पाटील केरुरकर व बँक मँनेजर शिरोढणकर साहेब यांच्यात समझोता झाला असुन

*भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी मुखेड. यांनी मध्यस्थी करून हा विषय मार्गी लावला*

सर्व प्रथम या बाबतीत मुद्देसुद्द मांडणी करुन सोशल मिडीया व मंञी महोदया समोर विषय ऊपस्थितीत करुन आवाज ऊठविले ते शेतकरी पुञ शिवशंकर पाटील कलंबरकर, बालाजी_पाटील_ढोसणे, माधव_पाटील_होनवडजकर बालाजी_पाटील_सांगवीकर,रमाकांत_पाटील_जाहुरकर, दिनेश पाटील केरूरकर, या शेतकरी पुञाचे विशेष अभिनंदन.

बँक मँनेजरने सांमजस्य दाखवुन प्रकरण मिटले यावेळी बँकेत

*डाँ.रणजीत काळे साहेब,गणपत पाटील मंडलापुरकर,नगरसेवक विनोद आडेपवार सर,ऊमेश पाटील आडलुरकर,मंगेश पाटील कबनुरकर व शेतकरी पुञाच्या*
हस्ते सेंट्रल बँकेत सोमवारी बँक मँनेजर शिराढोणकर साहेब व आकाश पाटील केरुरकर यांचे सामंजस्य घडवुन पुष्पहार घालुन सत्कार केला. यांच्यामुळे हा विषय निकाली निघून बँक मॅनेजर नी समंजस दाखवून प्रकरण मिटले.
सर्वांचे आभार

Previous article🛑 *पुण्याचे ग्रामदैवत कोणते म्हणाल तर एक आहे कसबा गणपती आणि दुसरी तांबडी जोगेश्वरी….! ही पुण्याची, ग्रामसंरक्षक देवता* 🛑
Next articleराज्यातील १ हजार ६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here