• Home
  • *परिवहन मंत्री सतेज पाटील यांना एस. टी.कर्मचाऱ्यांचे निवेदन*

*परिवहन मंत्री सतेज पाटील यांना एस. टी.कर्मचाऱ्यांचे निवेदन*

*परिवहन मंत्री सतेज पाटील यांना एस. टी.कर्मचाऱ्यांचे निवेदन*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

महाराष्ट्र राज्य परिवहन कोल्हापूर विभागातील चालक वाहक मिळुन १०ते १२ वैध्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांना रा.प.सेवेत पर्यायी नोकरी मिळनेबाबत जिल्ह्याचे पालकंत्री व राज्याचे परिवहन मंत्री सतेज पाटील यांना निवेदन देण्यात आले.
रा.प.सेवेत असताना एस.टी.कर्मचाऱ्यांना वैध्यकीय अपात्र झालेवर रा.प.सेवत पर्यायी नोकरी देणे बाबत परिपत्रक ४/२०२० नुसार कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावुन घेणेसाठी परिपत्रक आले असुन अद्याप अपात्र कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली नसल्याने कोल्हापूर विभागातील कर्मचाऱ्यांच्या वतीने मोहन शिंदे यांनी मा.परिवहन मंत्री सतेज पाटील यांना निवेदन देऊन सदर कर्मचारी गेली तिन ते चार वर्षे विनापगारी घरी असल्यामुळे त्यांच्या कुठूंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने परिवहनमंत्री मा.पाटील यांना वैध्यकीय अपात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी मा. पाटील साहेब यांनी स्वतः लक्ष घालुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

anews Banner

Leave A Comment