*नासिक (बागलाण)आदिवासी बचाव बचाव महाराष्ट राज्य ,नासिक तर्फे बागलाण तालुक्याचीआढावा बैठक संपन्र* आदिवासी बचाव समिती तर्फ घेण्यात आलेल्या बैठकीत युनो द्वारा घोषित 13 सप्टेंबर जागतिक आदिवासि अधिकार दिनाची रुपरेषाठरविण्यात आली
बागलाण तालुक्यातील अलीयाबाद येथेआदिवासी बचाव अभियान महाराष्ट राज्य द्वारा घेण्यात आलेल्या बागलाण तालुका कार्यकारणी ची बैठक संपन्र झाली असुन सर्व कार्यकर्त्यांना 13 सप्टेंबर2007ला युनो द्वारा घोषित करण्यात आलेल्या जागतीक अधिकार दिवस हा सोशल डीस्टंसिंगचे पालन करत प्रत्येक गावात कार्यक्रम घेण्यात यावा व युनो द्वारा घोषित व 193देशांनी. भारतासह.स्वीकृत आदीवासी अधिकार जाहिरनाम्याची जनजागृती ही काळाची गरज आहे असे अवाहन केंद्रीय सरचिटणीस आप किसनजी ठाकरे व संस्कृती संवर्धंक प्रमुक आप रमेश भोये व रावण चौरे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी के के गांगुर्डे .शिवमण साबळे .पंकज बागुल नारायण भोये पृथ्वी बागुल पंडीत चौरे दिपक देशमुख आदी मान्यवर हजर होते.
*युवा मराठा न्युज साठी नारायण भोये विभागीय संपादक साल्हेर*