*माजी उपनगराध्यक्षांसह कुंठुबातील चौघांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह.*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*
हातकणंगले तालुक्यातील
पेठ वडगांव शहरात काल पाच कोरोना रुग्णांची भर पडली. वडगांव शहरात यामुळे कोरोना रुग्णांची संख्या १६६ झाली आहे. आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुणामध्ये वडगांव शहरातील किराणा भुसारीचे चे मोठे व्यापारी , एका माजी उपनगराध्यक्षांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर या कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.
रविवार पर्यंत कोरोना बाधित रूग्णांचा आकडा १६९ वर गेला असुन त्यामधे बरे होऊन घरी गेलेले १२२ आहे .उपचार घेत आसलेल्या रूग्णांचा आकडा ४३ इतका आहे.तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ झाली आहे. काल दिवसभरात आठ जनांचा अहवाल पाँझिटीव्ह आहे.