• Home
  • 🛑 पदवीधर ,अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर….! रेल्वेत नोकरीची “सुवर्ण संधी “…! ३५ हजार जगासाठी मेगाभरती 🛑

🛑 पदवीधर ,अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर….! रेल्वेत नोकरीची “सुवर्ण संधी “…! ३५ हजार जगासाठी मेगाभरती 🛑

🛑 पदवीधर ,अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर….! रेल्वेत नोकरीची “सुवर्ण संधी “…! ३५ हजार जगासाठी मेगाभरती 🛑
✍️ नवी दिल्ली 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नवी दिल्ली ⭕ :- कोरोनाच्या काळात अनेक सरकारी विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. आता भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. RRB NTPC ने 35 हजार 208 जागांसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.

यामध्ये 24 हजार 605 व्हॅकेन्सी ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहेत. तर 10 हजार 603 जागा अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी आहेत. या भरतीसाठी काही निवडक उमेदवरांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे. रेल्वेत नोकरी करणाऱ्या इच्छुक उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकतात.

भारतीय रेल्वेकडून ट्रॅफिक सिग्नल पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवाराची आरोग्य तपासणीही होणार आहे.

Traffic Assistant या पदासाठी वेग-वेगळ्या शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे.

ही पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट असून पदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांना 7th CPC pay Matrix लेवल 04 नुसार 35 हजार 400 रुपये आणि ग्रेड पे देण्यात येणार आहे. बेसिक वेतनाव्यतिकिक्त निवडण्यात आलेल्या उमेदवारांना इतर DA, HRA, ट्रान्सपोर्ट भत्ता, पेन्शन स्कीम, मेडिकल बेनिफिट्स आणि इतर स्पेशल सुविधा देण्यात येणार आहेत.

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत-कमी 18 आणि अधिकाधिक 33 वर्षे असणे आवश्यक आहे. या वयोगटातीलच उमेदवार या पदासाठी अर्ज करून शकतात. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अधिकाधिक वयोमर्यादेत 3 वर्षे आणि एससी, एसटी उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घेता येईल….⭕

anews Banner

Leave A Comment