*वडगांव शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढला.*
*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा* *मराठा न्युज)*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरात सद्या कोरोनाचे बाधितांचा आकडा १५३ झाला आहे.
तसेच मृत्यूचा आकडा ४ आहे.
आणि कोरोनाचे बरे झालेल्या रूग्णांची संख्या ११२ इतकी आहे.
काल एका ७२ वर्षीय वृद्धांचा मृत्यू झाला आहे. ते पानमळा परिसरात राहत होते.त्यांच्यावर २६ ऑगस्ट पासून सीपीआर मध्ये उपचार सुरू होते.तर मंगरायाची वाडी येथील एकजण पॉझिटीव्ह आले आहेत.
आज सकाळी मराठा नगर मधिल एका महिलेला लागन झाली .
यादव काँलनी मधे एकजन सापडले आहे.
पेठ वडगांव शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढतच आहे.
पालिकेचे ओरोग्य कर्मचारी नागरिकांसाठी रात्रंदिवस झटत आहेत.
खबरदारी म्हणून ठिक ठिकाणी अग्नीशामक द्वारे सँनीटायझरची फवारणी करून घेत आहेत.