Home Breaking News 🛑 पालक पराठ्याची पौष्टिक रेसिपी 🛑

🛑 पालक पराठ्याची पौष्टिक रेसिपी 🛑

103
0

🛑 पालक पराठ्याची पौष्टिक रेसिपी 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

✍️ पाककला रेसिपी

मुंबई, 27 ऑगस्ट : ⭕

(Serving: 4)

➡️ महत्त्वाची सामग्री :-

– 200 ग्रॅम पालक
– 3 कप गव्हाचे पीठ
– 2 चमचे तूप
– 2 चमचे कॅरम सीड
– आवश्यकतेनुसार मीठ
– 1 कप दूध

➡️ पालक पराठ्याची पौष्टिक रेसिपी :-

Step 1: पालकची ताजी पाने घ्या आणि मिक्सरमध्ये वाटा
सर्व प्रथम पालक स्वच्छ करून पाण्यामध्ये धुऊन घ्या. आता पालकची ताजी पाने मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करा.

Step 2: पराठ्याचे पीठ मिळून घ्या
आता एका भांड्यात गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये एक चमचा मीठ, दोन चमचे ओवा (Carom Seeds), एक चमचा तूप आणि वाटलेली पालकची पेस्ट घालावी. सर्व सामग्री नीट मिक्स करा आणि पीठ मिळून घ्यावे. यामध्ये आता दूध मिक्स करा म्हणजे पीठ मऊ होईल.

Step 3: पराठ्याच्या पिठाचे गोळे तयार करून घ्या
आता मळलेल्या पिठाचे लहान- लहान आकारात गोळे तयार करा.

Step 4: पराठे लाटून घ्या
मळलेल्या पिठाच्या गोळ्याला थोडेस सुके पीठ व तूप लावा आणि पराठे लाटून घ्यावे.

Step 5: लाटलेले पराठे शेकून घ्या
गॅसवर तवा गरम होण्यास ठेवून द्या. तवा गरम झाल्यानंतर त्यावर पराठ शेकून घ्यावा. दोन्ही बाजूंनी चांगल्या पद्धतीने पराठा शेका. त्यावर थोडेसे तूप देखील लावा. तूप लावल्याने पराठे नरम राहतील.

Step 6: दह्यासोबत पराठा करा सर्व्ह
तयार झाला आहे आपला पालक पराठा. दही, लोणचे किंवा चटणीसोबत पराठ्याचा आस्वाद घ्या.⭕

Previous article🛑 तुकाराम मुंढे यांची बदली….! भाजपा नगराध्यक्षां सोबतचा वाद भोवला 🛑
Next article🛑 ‘या’ नियमांचं करावं लागेल पालन, NTA नं जारी केली नवीन गाइडलाइन 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here