• Home
  • *इचलकरंजी शहर बागवान जमियत यांच्या वतीने १०, १२ वी. च्या परिक्षेत* *उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार.*

*इचलकरंजी शहर बागवान जमियत यांच्या वतीने १०, १२ वी. च्या परिक्षेत* *उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार.*

*इचलकरंजी शहर बागवान जमियत यांच्या वतीने १०, १२ वी. च्या परिक्षेत*
*उत्तिर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार.*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

हातकणंगले तालुक्यातील
इचलकरंजी शहर बागवान जमीयत बैतूलमाल कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२० रोजी जमियत च्या कार्यालयात १० वी व १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कोरोना महामारी मध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता समाजाचे काम केलेल्या अशा महान व्यक्तींना कोरोणा योद्धा चा पुरस्कार देण्यात आला याप्रसंगी इचलकरंजी शहर बागवानजमियत चे अध्यक्ष हाजी कैशभाई बागवान यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज.शफिकभाई बागवान प्रास्थाविक ज.इम्रानभाई बागवान यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात केली बागवान जमियतचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ज.जावेदभाई बागवान यांनी शिक्षणाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले जनाब म्हैशाळे सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यक्षीय भाषणामध्ये हाजी कैशभाई बागवान यांनी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे कौतुक केले. कोरोणा महामारी मध्ये मुस्लिम समाजातील मयत व्यक्ती ना दहन देण्याचे ठरले असताना म्हैशाळे सर यांनी पुढाकार घेऊन त्यामुळेच कफन दफन मुस्लिम पद्धतीने करण्याची जबाबदारी स्वतः घेऊन मौलाना अब्दुल रज्जाक सावनूर यांनी मयतीस आंघोळ घालण्याचे करण्याचे काम आपल्या जिवाची पर्वा न करता केली तसेच कबरस्तान मध्ये मयत व्यक्तीच्या दफन करण्यासाठी जेसीबी ची आवश्यकता असताना ज.फिरोज डांगे साहेब यांनी आपला स्वतःचा जेसीबी स्वतः घेऊन कब्रस्तान मध्ये दहा फूट खबर काढण्याचे काम उत्कृष्टपणे केले तसेच हाजी कैशभाई बागवान व फिरोज भाई बागवान यांनी रमजान ईद साधी ईद ज्या वेळी कोरोना जाईल त्यावेळी खरी ईद हे उद्देश घेऊन आय.जी. एम. हॉस्पिटल मध्ये 10 बेड, व्हेंटिलेटर, एसी बसवण्याचे काम इचलकरंजी शहर मुस्लिम समाजाच्या वतीने पुढाकार घेऊन करण्यात आले याबद्दल मान्यवर सर्व दानशूर व्यक्तींचा इचलकरंजी शहर बागवान जमीयत बागवान जमीयत,बागवान जमियत बैतूलमाल कमिटी च्या वतीने कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी बागवान जमियत बैतूलमाल कमिटी चे अध्यक्ष हाफिज.फारुख बागवान, उपाध्यक्ष ज.शकील बागवान, सेक्रेटरी ज.सादिक बागवान, ज ज.आयुब बागवान, ज.शब्बीर बागवान, ज.अशरफ बागवान ज.समीर बागवान बैतुलमाल कमिटीचे सेक्रेटरी ज.नदीम ढोनी,ज.रियाज बागवान, ज.ईक्बाल बागवान ज.मुनीर बागवान, ज.अब्दुल रहमान बागवान, ज.इरफान बागवा” असे इचलकरंजी शहर बागवान जमियत,बागवान जमीयत बैतूलमाल कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन ज.जावेद बागवान केले.

anews Banner

Leave A Comment