• Home
  • 🛑 मस्जिद बंदर भागातील…..! इमारतीला लागलेल्या आगीत नियंत्रण….! जीवितहानी नाही 🛑

🛑 मस्जिद बंदर भागातील…..! इमारतीला लागलेल्या आगीत नियंत्रण….! जीवितहानी नाही 🛑

🛑 मस्जिद बंदर भागातील…..! इमारतीला लागलेल्या आगीत नियंत्रण….! जीवितहानी नाही 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मस्जिद बंदर भागातील सात मजली इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश मिळाले आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास येथील सात मजली इमारतीला आग लागली. आगीची महिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

काही जण आत अडकले होते मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.⭕

anews Banner

Leave A Comment