• Home
  • इचलकरंजीतीलआमदार प्रकाश* *आवाडे कोरोना पॉझिटिव्ह*

इचलकरंजीतीलआमदार प्रकाश* *आवाडे कोरोना पॉझिटिव्ह*

*इचलकरंजीतीलआमदार प्रकाश* *आवाडे कोरोना पॉझिटिव्ह*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

इचलकरंजी विधानसभेचे आमदार प्रकाश आवाडे यांचा कोरोना रिपोर्ट पाँझिटिव्हआला आहे सध्या त्यांची प्रकृत्ती ठीक असून अलायन्स हॉस्पिटल, इचलकरंजी येथे उपचार घेत आहेत.
इचलकरंजी मध्ये आयजीएम रुग्णालयासह इतर ठिकाणी अँटीजन टेस्ट (रॅपिड टेस्ट) करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी आरोग्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीला यश मिळाले व डी.के.टी.ई. कोविड केअर सेंटर येथे अँटीजन टेस्ट सेंटर सुरु करण्यात आले आहे. या टेस्टिंग नंतर लवकरात लवकर तपासणी अहवाल मिळणार असल्याने रुग्णांना उपचार लवकरात लवकर मिळणार आहेत.
आयजीएम रुग्णालयात आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्या नंतरअनेक सुधारणा होत आहेत.तसेच आयजीएम रुग्णालयात आवाडे समर्थक रुग्णांना लागेल त्या मदतीसाठी कार्यरत आहेत.
रुग्णांना ऑक्सिजन सुविधा अपुरी पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार प्रकाश आवाडे यांनी योग्य तो पाठपुरावा केल्यानंतर ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा पुरेसा होत आहे.

anews Banner

Leave A Comment