• Home
  • *कळवणचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन* युवा मराठा न्युजचे वरिष्ठ उपसंपादक आनंद नागमोतीकडून सत्कार

*कळवणचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन* युवा मराठा न्युजचे वरिष्ठ उपसंपादक आनंद नागमोतीकडून सत्कार

*कळवणचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन*
युवा मराठा न्युजचे वरिष्ठ उपसंपादक आनंद नागमोतीकडून सत्कार
कळवण,(बाळासाहेब निकम तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नाशिकच्या कळवण शहरातील पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या वाढदिवसानिमित आज युवा मराठा न्युज चँनलचे वरिष्ठ उपसंपादक आनंद नागमोती यांच्या हस्ते श्री.वाघ यांचा सत्कार करण्यात येऊन अभिष्टचिंतन कार्यक्रम पार पडला.
मुळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असलेले पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी आपल्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात गडचिरोली नक्षलग्रस्त भागातून सेवेला प्रारंभ केला.आज कळवण तालुक्यातले कर्तव्यनिष्ठ व कर्तबगार अधिकारी म्हणून प्रमोद वाघ यांची ख्याती आहे,त्या अनुषंगाने आज प्रमोद वाघ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कळवण शहरातल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज हा अभिष्टचिंतन समारंभ पार पडला.
यावेळी सभापती धनंजय पवार,संचालक सुनील बापू देवरे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे,कृषी अधिकारी पाटील साहेब, विनोद खैरनार, रविकांत सोनवणे,प्रभाकर खैरनार,दिपक पगार आदीजण उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment