• Home
  • शिवसेनेच्या महीला नेत्या प्रिंयाका चतुर्वेदीनी घेतली मराठीत शपथ.*  

शिवसेनेच्या महीला नेत्या प्रिंयाका चतुर्वेदीनी घेतली मराठीत शपथ.*  

*शिवसेनेच्या महीला नेत्या प्रिंयाका चतुर्वेदीनी घेतली मराठीत शपथ.*

*कोल्हापूर ( ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज )*

| राजधानी दिल्लीत आज (२२ जुलै) राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावेळी भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले आणि डॉ. भागवत कराड, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव यांनी आपल्या खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीत खासदारकीची घेऊन त्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिली. तर प्रियंका चतुर्वेदी, राजीव सातव, भागवत कराड यांनी मराठीतून आपल्या राजसभेच्या खासदारकीची शपथ घेतली.
राष्ट्रवादीकडून राजसभेच्या नवनिर्वाचित खासदार म्हणून फौजिया खान यांची निवड करण्यात आली होती. मात्र, काहीच दिवसांपासून फौजिया खान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्या उपस्थित राहू शकलेल्या नाहीत.

anews Banner

Leave A Comment