• Home
  • देवळा:- गोदावरी हॉटेल जवळ काळी-पिवळी आणि छोटा हत्ती मध्ये भीषण अपघात

देवळा:- गोदावरी हॉटेल जवळ काळी-पिवळी आणि छोटा हत्ती मध्ये भीषण अपघात

दि.१८/७/२०२०
भिला आहेर
देवळा:- गोदावरी हॉटेल जवळ काळी-पिवळी आणि छोटा हत्ती मध्ये भीषण अपघात

एम एच ४१ इ ५१२४ या क्रमांकाची काळी पिवळी गाडी देवळ्याहुन नाशिकच्या दिशेने जात असताना समोरून येणारा एम एच ४१ ए यु २३९० छोटा हत्ती या दोघा गाडींमध्ये गोदावरी हॉटेल जवळील विठ्ठल मंदिराजवळ समोरासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत.
जखमींना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमीमध्ये बागलाण तालुक्यातील खालचे टेम्भे,लखमापूर,सटाणा,निंबोळा,नगर देवळा येथील असल्याचे समजते.

anews Banner

Leave A Comment