Home Breaking News **विकास दुबेचा एन्काऊंटर: कानपुर पोलिसांची हत्या करनारा गँगस्टर ठार**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक...

**विकास दुबेचा एन्काऊंटर: कानपुर पोलिसांची हत्या करनारा गँगस्टर ठार**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)

120
0

**विकास दुबेचा एन्काऊंटर: कानपुर पोलिसांची हत्या करनारा गँगस्टर ठार**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
पोलिसांची हत्या करणारा विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या एसटीएफच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा जात होता. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. या अपघातादरम्यान कार उलटी झाली. दरम्यान पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउटर केला.
दुर्घटनेचा फायदा घेऊन जखमी झालेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता. पथकातील एका पोलीसानं विकास दुबेवर गोळीबार केला.
सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार विकास दुबे एन्काउंटरदरम्यान गंभीर जखमी झाला होता.विकास दुबेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here