• Home
  • *पेट्रोल व डिझेल च्या दरातील वाढ कायम:**✍️( राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज )

*पेट्रोल व डिझेल च्या दरातील वाढ कायम:**✍️( राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज )

**पेट्रोल व डिझेल च्या दरातील वाढ कायम:**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत. सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात ५ पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैसे झाला आहे. इंधनाचे दर रोज वाढत असताना
मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत पाच पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे.

anews Banner

Leave A Comment