Home Breaking News दहिवड,,(युवराज देवरे )प्रतिनिधी तलाठी दहीवड , रामनगर , गिरणारे ,तिसगाव कुंभारडे ,यांस...

दहिवड,,(युवराज देवरे )प्रतिनिधी तलाठी दहीवड , रामनगर , गिरणारे ,तिसगाव कुंभारडे ,यांस कडून सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना 2019 चे अतिवृष्टी अनुदान मिळाले नसेल अशा शेतकऱ्यांनी आपले बँक पास बुक बँकेत प्रिंट करून घ्यावे ,

131
0

दहिवड,,(युवराज देवरे )प्रतिनिधी
तलाठी दहीवड , रामनगर , गिरणारे ,तिसगाव कुंभारडे ,यांस कडून सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना 2019 चे अतिवृष्टी अनुदान मिळाले नसेल अशा शेतकऱ्यांनी आपले बँक पास बुक बँकेत प्रिंट करून घ्यावे ,व सदर बँक पास बुक दिनांक 29 जून 2020 रोजी दहीवड ऑफिस मद्ये यावे ही विनंती ,महत्त्वाचे म्हणजे आपण आपले बँक पास बुक जुन 2019 पासून ते जून 2020 महिन्यापर्यंत प्रिंट घेतले नसेल तर आपले काही बाब मान्य करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी , व या नंतर मि आपले अनुदाना विषयावर काही करू शकणार नाही , सर्वना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या सोमवारी सकाळी 10 ते 5 पर्यंत ऑफिसला यावे ,असे आवाहन करण्यात आले असून आपण आपल्या शेजारच्या शेतकरी खातेदारास देखील कळवावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here