चांदवड कृषि उत्पन्ना बाजार समितिजवळून गोवंश कत्तलीसाठी घेऊन जात असलेली पिकप गाडी जप्त
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ असलेला मुंबई-आग्रा महामार्ग असलेला सर्विस रोड चांदवड वरून मालेगाव येथे पिकप गाडी MH 17 T 3729 या गाडीतून गाई व एक गोरा असे एकूण सात जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असताना मुजावर खान मुक्तार खान व किन्नर अशा तडवी यास सकाळी 7 वाजता चांदवड पोलिसांनी पकडले असता यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चांदवड पी आय हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय जाधव हे करीत आहे.
