• Home
  • *आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.

*आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.

*आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.*

*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.

हातकणंगले तालुक्यातील चांदीच्या दागीन्यासाठी प्रसिद्ध असलेले हुपरी शहरामधील नागरिकांची शासकीय कामाची कागदपत्रे, व दाखले काढणेसाठी हुपरीतून तालुक्याला जाऊन हेलपाटे घालावे लागायचे.
हुपरीच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शब्बीर कलावंत संकलित महाराष्ट्र ई सेवा केंद्र स्थापन करण्यात आले.
या सेवा केंद्राचे उद्घाटन हातकणंगले तालुक्याचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे याच्यां हस्ते करण्यात आले. या वेळी
हुपरीच्या नवनिर्वाचित प्रथम महिला नगराध्यक्षा सौ.जयश्री गाठ मॅडम ,नगरसेवक, भागातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित समारंभ पार पडला.
या वेळी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले या सेवा केंद्रामुळे हुपरीच्या नागरिकांना शासकीय कामासाठी लागणार सर्व कागदपत्रे दाखले तात्काळ उपलब्ध करून देऊन नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा द्यावी आणी या सेवा केंद्रामुळे हुपरीच्या नागरिकांची तालुक्याचे हेलपाटे व वेळ वाचणार आहे. महाराष्ट्र ई सेवा सुरू केले बद्दल शब्बीर कलांवत यांचे आमदार साहेबांनी नागरिकांच्या वतिने आभार मानले.

anews Banner

Leave A Comment