• Home
  • बूथ हाँस्पीटलचे डॉक्टर नगरकरांसाठी देवदूत..कदम! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बूथ हाँस्पीटलचे डॉक्टर नगरकरांसाठी देवदूत..कदम! ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 बूथ हाँस्पीटलचे डॉक्टर नगरकरांसाठी देवदूत..कदम!🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

नगर -⭕शहरात करोना सारख्या रोगाला दोन हात करण्याचे काम बूथ हाँस्पीटल करत आहे. या संकटात सैनिकांची भूमिका पार पाडणारे डॉक्‍टर व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचा सन्मान व यथोचित गौरव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बूथ हास्पीटलचे डॉक्‍टर हे नगरकराकरीता देवदूतच आहे. म्हणूनच आज शिवसेनेच्या वतीने या योद्‌ध्यांचा सन्मान करीत असल्याचे प्रतिपादन माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

शिवसेनेचा 54 व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना नगर शहराच्या वतीने बूथ हॉस्पिटलचे डॉक्‍टरसह कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय शेंडगे, बूथचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, दीपक खैरे, प्रशांत गायकवाड उपस्थित होते.⭕

anews Banner

Leave A Comment