• Home
  •  पुणेत सामूहिक आत्महत्या खळबळ दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह संपवलं आयुष्य ( सिद्धांत चौधरी युवा मराठा  न्युज)

 पुणेत सामूहिक आत्महत्या खळबळ दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह संपवलं आयुष्य ( सिद्धांत चौधरी युवा मराठा  न्युज)

पुणेत सामूहिक आत्महत्या खळबळ दाम्पत्याने दोन चिमुकल्यांसह संपवलं आयुष्य ( सिद्धांत चौधरी युवा मराठा  न्युज) 19 जून  2020 पुण्यात सामूहिक आत्महत्येनं खळबळ एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेतल्या चा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे 19 सामूहिक आत्महत्येने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सुख सागर नगर परिसरातील वाघजाई नगरात राहणाऱ्या कुटुंबाने टोकाची भूमिका घेऊन आपले जीवन संपवले मयत अतुल दत्तात्रेय शिंदे पत्नी जया अतुल शिंदे यांच्यासह सहा वर्षाचा आणि तीन वर्षाचा दोन मुले यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे

anews Banner

Leave A Comment