Home Breaking News पाहा तुमच्या जिल्हयातील आणि राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखी वाढला ✍️...

पाहा तुमच्या जिल्हयातील आणि राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखी वाढला ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

122
0

🛑 पाहा तुमच्या जिल्हयातील आणि राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखी वाढला 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕आज राज्यात ३७५२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. आज १६७२ रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात ६०,८३८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू

१ मुंबई महानगरपालिका ६२८७५ ३३११

२ ठाणे २२४८ ४५

३ ठाणे मनपा ५३७० २१३

४ नवी मुंबई मनपा ५२८८ १५१

५ कल्याण डोंबवली मनपा ३२१३ ७७

६ उल्हासनगर मनपा ८४८ ३७

७ भिवंडी निजामपूर मनपा ७७१ ५१

८ मीरा भाईंदर मनपा १९९५ ९९

९ पालघर ५०२ १६

१० वसई विरार मनपा २३५१ ६७

११ रायगड ९९७ ३४

१२ पनवेल मनपा ११६९ ५२

ठाणे मंडळ एकूण ८८९८७ ४१५३

१३ नाशिक ३८५ १८

१४ नाशिक मनपा १०११ ३५

१५ मालेगाव मनपा ९१० ८१

१६ अहमदनगर १९४ ११

१७ अहमदनगर मनपा ६१ १

१८ धुळे २०३ २६

१९ धुळे मनपा २६३ २५

२० जळगाव १५९७ १४१

२१ जळगाव मनपा ४३४ २७

२२ नंदूरबार ७२ ६

नाशिक मंडळ एकूण ५१३० ३७९

२३ पुणे १०२७ ३३

२४ पुणे मनपा ११७०१ ५४

२५ पिंपरी चिंचवड मनपा १२७२३२

२६ सोलापूर १६६ ५३

२७ सोलापूर मनपा १८९५ १३१

२८ सातारा ७९१ ३४

पुणे मंडळ एकूण १६८५२ ८२८

सविस्तर वृत्त लवकरच…⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here