• Home
  • निसर्ग चक्रीवादळचा तडाखा पुणे शहराला

निसर्ग चक्रीवादळचा तडाखा पुणे शहराला

🛑 निसर्ग चक्रीवादळचा तडाखा पुणे शहराला 🛑
( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕निसर्ग चक्रीवादळामुळे पुणे शहराच्या विविध भागात काल रात्रीपासून आज सायंकाळी पाचपर्यंत झाडपडीच्या साठच्या आसपास घटना तर नऊ ठिकाणी पाणी साठल्याच्या अग्निशमन दलाकडे नोंदी झाल्या आहेत. पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांकङून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.⭕

anews Banner

Leave A Comment