*Breaking*
*नाशिक येवला तालुक्यातील अंदरसुल ला निसर्ग वादळाचा तडाखा* येवला,(किरण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)- अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे प्रचंड नुकसान तसेच परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले त्यात त्यांचे सुमारे 20 ते 25 लाखाचे नुकसान झाले