• Home
  • निमगांवला होमियोपँथिक गोळ्यांचे वाटप;एकता मंडळाचा उपक्रम

निमगांवला होमियोपँथिक गोळ्यांचे वाटप;एकता मंडळाचा उपक्रम

*निमगांवला होमियोपँथिक गोळ्यांचे वाटप;एकता मंडळाचा उपक्रम*
निमगांव,(पवन बागुल प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-कोरोना महामारी संकटाच्या पार्श्वभूमीवर निमगांव ता,मालेगांव येथे मालेगांवच्या एकता मंडळाच्या वतीने व नगरसेवक सुनील आबा गायकवाड यांच्या संकल्पनेतून होमियोपँथिक गोळ्यांचे निमगांवकराना वाटप करण्यात आले.
यावेळी मुन्ना अहिरे,नगरसेवक सुनील गायकवाड,सरपंच सौ.सुनंदा बळीराम अहिरे,उपसरपंच साहेबराव पर्बत हिरे, ग्रामसेवक कदम व ग्रामपंचायतचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment