• Home
  • लँकडाऊन ५.० ची घोषणा! ३०जूनपर्यंत लँकडाऊन

लँकडाऊन ५.० ची घोषणा! ३०जूनपर्यंत लँकडाऊन

🛑 ब्रेकिंग : लँकडाऊन ५.० ची
घोषणा! ३०जूनपर्यंत लँकडाऊन🛑
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई:⭕ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत केंद्र सरकारने आता लॉकडाऊन 5 ची घोषणा केली आहे. लॉकडाऊनचा कालावधी आता आणखी महिन्याभरासाठी वाढवण्यात आला आहे.

महत्वाचे मुद्दे

केंद्र सरकारकडून लॉकडाऊन ५ची घोषणा

संपूर्ण देशभरात ३० जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर

कन्टेंटमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम

रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कर्फ्यू राहणार

राज्यांसोबत चर्चा केल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबत जुलैमध्ये निर्णय घेण्यात येणार

८ जून नंतर अटींसह धार्मिक स्थळांना खुल करण्याची परवानगी

८ जून नंतर अटींसह हॉटेल्स सुरू करण्याची मुभा, हॉटेलमध्ये एकावेळेस किती व्यक्तींना प्रवेश याबाबतची माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येईल

मेट्रो सेवा, सिनेमागृह, जीमला तूर्तास बंदी कायम

राजकीय, सामाजिक कार्यक्रमास तूर्तास निर्बंध

anews Banner

Leave A Comment