• Home
  • नायगाव येथील भारत जिनिंगला भीषण आगःकरोडो रुपयांचे नुकसान

नायगाव येथील भारत जिनिंगला भीषण आगःकरोडो रुपयांचे नुकसान

#नायगाव येथील भारत जिनिंगला भीषण आगःकरोडो रुपयांचे नुकसान
देगलूर,(संजय कोकेंवार युवा मराठा न्युज)-
नायगाव येथील शेळगाव रोडवर असलेल्या भारत जिनिंगला गुरुवार दि.28 मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत करोडो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. अग्नीशमन दलाची एकच गाडी घटनास्थळी असल्याने आग अटोक्यात आणणे अशक्य झाल्याचे घटनास्थळावरील लोकांकडून सांगण्यात येत आहे.

anews Banner

Leave A Comment