• Home
  • Category: नाशिक

नाशकात ठाकरे गटातील गळतीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंची सभा

नाशकात ठाकरे गटातील गळतीनंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरेंची सभा भास्कर देवरे (उपसंपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क) ठाकरे गटाला नाशिकमध्ये गळती लागल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे यांची पहिली सभा नाशिकमध्ये होणार आहे. येत्या सोमवारी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असून ते नाशिकमध्ये हजेरी लावणार आहेत. ठाकरे गटातील अनेक स्थानिक नेते शिंदे गटात गेल्यानंतर…

आरोग्य विभागातील स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी!!

आरोग्य विभागातील स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी!! श्रीमती आशाताई बच्छाव मालेगांव- आरोग्य विभागातंर्गत येणाऱ्या प्राथामिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रे,ग्रामीण रुग्णालयात वर्षानुवर्षेपासून कार्यरत असलेल्या स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आयटक युनियनचे राजु देसले यांनी शासनाकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. शासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले…

मेशीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

देवळा ,/भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क:- मेशीच्या नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेसंमेलन मोठ्या उत्साहात साजरी देवळा तालुक्यातील मेशी येथील नवनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वार्षिक स्नेसंमेलनाचे उदघाटन कवी विष्णू मोरे व डान्स महाराष्ट्र डान्सची विजेती जिया मोरे यांच्या शुभहस्ते होऊन कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच सौ.सुनंदा शिवाजी आहिरे व शिक्षण विस्तार…

रवळजीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

कळवण,/बाळासाहेब निकम युवा मराठा न्युज नेटवर्क                                                        ग्रामपंचायत रवळजी तालुका कळवण येथे 26 जानेवारी प्रजासत्ताक 74 वा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी…

ग्रा.पं. शेवरे येथे प्रजासत्ताक दिना निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्थेमार्फत आदिवासी कलागुण शिबीर संपन्न

ग्रा.पं. शेवरे येथे प्रजासत्ताक दिना निमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्थेमार्फत आदिवासी कलागुण शिबीर संपन्न                          ताहराबाद,(प्रवीण पवार युवा मराठा न्युज नेटवर्क) छत्रपती राजर्षी शाहू महाराज बहूउद्देशीय संस्था, मालेगांव व ग्रा.पं. शेवरे यांचे संयुक्त विद्यमाने 74 व्या प्रजासत्ताक…