Home नाशिक नाशिकला २१ रोजी लेखक भूषण सरदार आयोजित आवाज लेखणीचा काव्य संमेलन

नाशिकला २१ रोजी लेखक भूषण सरदार आयोजित आवाज लेखणीचा काव्य संमेलन

188

आशाताई बच्छाव

1001937530.jpg

नाशिकला २१ रोजी लेखक भूषण सरदार आयोजित आवाज लेखणीचा काव्य संमेलन

वास्तव आणि दुसरं प्रेम कविता संग्रह प्रकाशित

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक रामभाऊ आवारे तालुका प्रतिनिधी

बी एस एफ बहुद्देशीय संस्था अमरावती व उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओझर, नाशिक येथील पुस्तकांचं हॉटेल या ठिकाणी आवाज लेखणीचा हे राज्यस्तरीय काव्य संमेलन २१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. भूषण सरदार हे बी एस एफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून उपेक्षित नायक न्यूज पेपर चे मुख्य संपादक आहेत. ते दिग्दर्शक व निर्माता असून विषय व विदर्भाचा शेतकरी या मराठी यु ट्युब फिल्म त्यांनी स्वतः दिग्दर्शीत केल्या आहेत. त्यांचा वास्तव हा मराठी काव्य संग्रह आणि दुसरं प्रेम काव्य संग्रह प्रकाशित आहे. तसेच तिसरा काव्य संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. आवाज लेखणीचा या काव्य संमेलनात जवळपास ४० कवी सहभागी असून पत्रकार, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांना सत्यशोधक पत्रकार पुरस्कार व जनहित गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भूषण सरदार 9420621994 वर संपर्क करावा अशी माहिती पत्रकारांशी बोलतांना त्यांनी दिली.

Previous articleवाकद जि प शाळेचे बाबासाहेब आवारे गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित
Next articleजयश्री सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विलासराव वाघ तर व्हा चेअरमनपदी जयश्री बाजारे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.