आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यात पोलीस असल्याचे सांगून 3 तासात तिघांच्या ८ लाखाचे दागिने लुटले शहरातील राठी
नगर, रुक्मिणी नगर
सह वरुड येथील घटना घडली. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. पोलीस असल्याची बतावणी करून 3 तुती यांनी चार तासात 2 महिलाचा तिघाकडील सोन्याचे ८६. ५ ग्राम चे दागिने लुटले या दागिन्याची किंमत ८ लाख आहे या तिन्ही घटना मंगळवारी ९ सप्टेंबरला सकाळी आठ ते 11 वाजेच्या सुमारास घडल्या यातील दोन घटना अमरावती शहरात तर तिसरी घटना वरुडला घडली. काँग्रेस नगर मधील कमल अरुण चांदुरे वय ७४ या निवृत्त शिक्षिका आहे मंगळवारी सकाळी पावले नऊ वाजताच्या सुमारास त्या रुक्मिणी नगरातील डॉक्टर डफळे हॉस्पिटलमध्ये पतीला घेऊन आल्या होत्या दवाखान्यातून बाहेर आल्या व दवाखाना समोर उभ्या होत्या त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना आवाज दिला व समोर दूध टाकू वरील दोघांनी बोलवले ते सांगितले त्यामुळे कमल चांदोरे या दोघाजोळ केला असता त्यांनी चांदोरे यांना सांगितले की आम्ही पोलिस आहोत आज पासून दोन दिवस अंगावर सोने घालण्यात बंदी आहे सोने घातले तर २ हजार रुपये दंड होईल त्यामुळे चांदुरे यांनी त्या ना म्हटली की आतापर्यंत असे कधीही नव्हते त्यानंतर त्या दोघांनी चांदुरे यांना अंगावरील दागिने जबरीने काढण्यास सांगितले त्यामुळे चांदुरे यांनी गळ्यातील २१ ग्रॅमचे मंगळसूत्र बोटातील साडेपाच ग्रंथी अंगठी काढायला सांगितले असे एकूण २६. ५ ग्रॅमचे दागिने तुटिया ले एका कागदात बांधून ठेवले ही पुढे बॅगमध्ये ठेवण्यास सांगून तृतीय निघून गेले याच्या दरम्यान तृतीयांनी हाल हात चलाखी करून ते दागिने पडविले त्यानंतर उद्या काही वेळात चांदुरे यांनी ती पुढे उघडून पाहिली असता त्यामध्ये दगड निघाला फसवणूक झाल्याची लक्षात येतात चांदुरे यांनी राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती गाठून तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात 3 तृतीया विरुद्ध गुन्हा दाखल केला दुसरी घटना शहरातील राठी नगरा सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली भारतीय मोहनलाल केवलानी वय ४४ रामपुरी कॅम्प अमरावती या राठी नगरातून पायी जात होत्या त्यावेळी दुचाकी वर आलेल्या दोघांनी त्यांना थांबवून आम्ही पोलिस आहोत तुम्ही थांबा दागिने काढून ठेवा असे म्हटले तृतीयांनी पोलीस असले की बतवांनी करून ५ सप्टेंबरला तळेगाव दशासर सर्व वरुड ला याच प्रकारे 2 ज्येष्ठांच्या १३७ ग्राम सोन्याचे सुमारे १2 लाखाचे दागिने लंपास केले होते ते तृतीय पोलिसांना गवसली नाही तो चौथ्या दिवशी चौथी यांनी पुन्हा तिघांना लुटले अमरावती जिल्ह्यात चार दिवसात झालेल्या पाच घटनांमध्ये सुमारे २0 लाखावर या तृतीयांनी हात साफ केला आहे हे पाचही गुन्हे करणारी एक टोळी असल्याचा निष्कर्षात ग्रामीण व शहर पोलीस तक्रार पोचली आहे शहर गुन्हे शाखेचे पोलीस लुटालूच्या मार्गावर शहरात एका दिवशी घडलेले दोन घटनेनंतर शहर पोलिसांचे गुन्हे शाखेने या तृतीयांचा तपास सुरू केलेला आहे वाढदिवसा मुख्यमार्गावर जाणाऱ्या सर्वसामान्यांना हो पोलीस असल्याची थाप देऊन लुटणारे या आठवणीने पोलिसासमोर आव्हान विकत आहे