आशाताई बच्छाव
मेळघाटात १ महिन्याच्या बाळाला गरम विळ्याने पोटाला दिले चटके, उपचाराच्या नावाखाली उपचाराचा नावाखाली चालतो अघोरी प्रकार. वैद्यकीय तपासणी उघडकीस. दैनिक युवा मराठा पी. एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती( मेळघाट हरिसाल.) अमरावती जिल्ह्यातील धारणी मेळघाट तालुक्यात हरीसाल जवळी चौराकुंड ग्रामपंचायत अंतर्गत चोपन गावात अघोरी उपचाराच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे केवळ१ महिना ४ दिवसाच्या बालकाला गरम विळ्याने पोटाला चटके देण्यात आल्याचे समोर आले आहे तीन दिवसापासून शोचहोत नसल्यामुळे बालकास भूम काकडे देण्यात आले होते. तथाकथित उपचाराच्या नावाखाली बाळाला भुमकाने उपचाराच्या नावाखाली बाळाला चटके दिले वैद्यकीय पथक गावात दाखल झाल्यानंतर या प्रकाराचा खुलासा झाला चोपन हे गाव हरिषाल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येते. १ सप्टेंबरला आरोग्य केंद्रातील डॉक्टर सांगवीकर व जम्मू नियमित क्षेत्र भेट अंतर्गत आठवड्यातून एकदा गावाची तपासणी करण्यासाठी गेले होते चमूने चौराकुंड ग्रामपंचायत येथील गावांना भेटी दिल्या नवजात नवजात, मुले, स्तदनता माता, गर्भवती स्त्रिया तसेच इतर रुग्णाची तसेच पिण्याच्या पाण्याची तपासणी करत असताना चेंबूरचे एका बाळाकडे लक्ष दिले अवघ्या १ महिना ४ दिवसाच्या या बाळाच्या पोट फुगले होते पोटावर काळे डाग व चट्टे होते डॉक्टरांनी त्यांच्या आई-वडिलांना विचारणा केली असता त्याला तीन दिवसापासून शौच भूमकाने गरम लोखंडी दरातीने बाळाच्या पोटावर डाग दिले पण तरीही फरक पडला नाही असे ते म्हणाले आम्ही बाळालागावातील भूम काकडे गेले होते हेऐकताच वैद्यकीय पथकाने तात्काळ बाळाला हर्षद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैष्णवी हरणे यांनी प्राथमिक उपचार करून लगेच धारणी उपजिल्हा रुग्णालयात त्याला रेफर केले.