आशाताई बच्छाव
ब्रेकिंग ! ‘किन्नर’चा खून ! – मलकापूर तालुक्यातील झोडगा शिवारामध्ये उडाला थरकाप !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणl :-मलकापूर मलकापूर तालुक्यातील धरणगावून झोडगा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका किन्नर चा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खून, घरफोडी, चोरीच्या घटना वाढीस लागल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एका किन्नर ला खुलेआम मारण्यात येत आहे. मारेकरी मोकाट फिरत आहेत. याच्या तपासाला अजूनही गती मिळाली नाही. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष वेधून मारेकऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी उठत आहे.