आशाताई बच्छाव
आपले मानवाधिकार फाउंडेशन तर्फे बसलिंगअप्पा वंटगिरे पत्रकार पुरस्काराने सन्मानित
मुखेड युवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज वंटगिरे
मुक्रमाबाद दि.६. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपले मानवधिकार फाउंडेशन मुंबई यांच्या तर्फे राज्यातील निर्भीड रोखठोक पत्रकारांची निवड करून त्यांना दर्पण दिनाचे ओचित्य साधून त्यांचा गौरव करण्यात येत असतो या वर्षी ड्रॉ.दिपेश पष्टे संचालक शिव-संविधान व्याख्याते यांनी दै.गावकरी,दै. हिंदूसम्राट,दै.समर्थ राजयोग,युवा मराठा न्यूज नेटवर्क चे पत्रकार यांना या वर्षीच्या दर्पण दिनाचे औचित्य साधून त्यांना आपले सन्मान पत्र ऑनलाईन मान
वाधिकार दर्पण सन्मानाने सन्मानित केले आहे.यावेळी पत्रकार बस्वराज वंटगिरे यांचे जेष्ठ नागरिक सुभाष आप्पा बोधने, सरपंच अंजीता ताई बालाजी बोधने, ग्रा.पं.सदस्य बालाजी बोधने, भाजपाचे तालुकाध्यक्ष हेमंत खंकरे, लेंडी संघर्ष समितीचे अध्यक्ष बालाजी पसरगे, सुरेश सावकार पंदिलवार,युवा नेते दिनेश आप्पा आवडके, उपसरपंच सादाशिव बोयेवार,नागनाथ थळपत्ते,राचप्पा स्वामी,सुरेश पंचाक्षरे, अमजद पठाण, शशिकांत तेलंग, नागनाथ पारसेवार,अशोक एमेकर, शिवदास बोधने,ईतर अनेकांनी अभिनंदनचे वर्षाव करत आहेत.






