Home नांदेड पंतजली योग भवन बा-हाळी येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जंयती साजरी

पंतजली योग भवन बा-हाळी येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जंयती साजरी

129

आशाताई बच्छाव

1001115416.jpg

पंतजली योग भवन बा-हाळी येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले जंयती साजरी

मुखेड यूवा मराठा न्यूज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे

मुखेड तालुक्यातील बा -हाळी येथील योग भवन येथे सावित्री बाई फुले यांच्या प्रतीमेचे पुजन सर्व योग साधक महीला पुरुष यांनी केले यावेळे सर्व साधकाना योग प्राणायाम सौ. संध्याताई मठदेवरु यांनी शिकवले. यावेळी सावित्रीबाई यांच्या जिवनचरीत्र व कार्यावर प्रकाश टाकले. महिलांसाठी सर्वात मोठे सण म्हणजे जावित्रीबाई फुले यांची जंयती कारण त्यांनी स्त्रियांना स्वाभीमान मिळवून दिले असे संध्याताई यांनी सांगितले . यावेळी श्रीमती पंचफुला बिरादार यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकले. यावेळी दिप प्रज्वलन सौ. जयश्री रापतवार, सौ पद्मीनबाई कल्पे, सौ ज्योती कोटापल्ले, सौ. सुमन अस्वले सौं मनिषा पोतदार, सौ. मंगला तोटरे, सौ सत्यभामा शिकारे, यांनी केले तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सौ. मनिषा पवार, . सौ आशा बल्दे सौ. श्रीमंगले, सौ शिवनंदा बेलूरे,सौ पंचगट्टे सौ संगीता टोपे, सौ देशमुख सौ. नाटके यांनी परीश्रम घेतले .आदि सह योग साधक उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन योग भवन समीती बा-हाळी यांनी केले. योग संपल्यावर सर्वांना आरोग्य दायी काढा देण्यात आले.

Previous articleपोलिस स्थापना दिनानिमित्त चाळीसगाव पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिली कामकाजाची माहिती
Next article“भारत यात्रा”वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न अकॅडमिक हाईटस पब्लिक स्कुल साकोलीचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.