आशाताई बच्छाव
माहोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर
तालुका प्रतिनिधी जाफराबाद जालना – मुरलीधर डहाके
दिनांक 13/12/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे लायन्स क्लब नेत्रालय ( छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) तसेच ग्रामपंचायत कार्यालय ( माहोरा ) ता. जाफराबाद जि. जालना . यांच्या संयुक्त विद्यमाने दी. 14 ( शनीवार ) रोजी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय ( माहोरा ) येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कम्प्युटर मशीनद्वारे 👁👁 डोळ्याची तपासणी असून तपासणी फी मोफत आहे. नंबर निघाल्यास सवलतीच्या दरात जाग्यावर चष्मे सुद्धा उपलब्ध राहील . आणि मोतीबिंदूचे आॅपरेशन मोफत करण्यात येईल.
शिबिराचे ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय : ( माहोरा ).
शिबिराची वेळ : 09 ते 01 पर्यंत.
दिनांक : 14 / 12 / 2024( शनीवार )
पेशंटनी डोळे तपासणीसाठी येतांना आपला जुना चष्मा व आपले आधार कार्ड सोबत घेऊन घेऊन यावे.