Home विदर्भ वसमत शहरातील दुकानदार व दुचाकी स्वार यांना नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला...

वसमत शहरातील दुकानदार व दुचाकी स्वार यांना नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार .

58
0

आशाताई बच्छाव

1000677425.jpg

वसमत शहरातील दुकानदार व दुचाकी स्वार यांना नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार .
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली
सोमवारपासून वसमत शहरात पूर्वी सारखी पार्किंग व्यवस्था सुरू.
वसमत शहर पोलीस च्या वतीने एक फर्मांगच काढण्यात आला आहे शहरातील गर्दी लक्षात घेता कपडा मार्केट मामा चौक कारंजा चौक झेंडा चौक सराफा मार्केट ग्रामीण रुग्णालय आधीच्या ठिकाणी नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असल्याकारणाने त्यातच ये जा करणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच ग्राहकांनी आणलेल्या मोटरसायकली मनमानी पद्धतीने रस्त्यावर लावल्यामुळे इजा करणाऱ्या पायी चालणाऱ्या वाहनांना व इतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे महिला यांना मार्केटमध्ये खरेदीला जाण्यासाठी अनेक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे वसमत शहर पोलिसांनी एक फरमांगच काढले सोमवारपासून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व दुचाकी स्वरांना चांगला चपराक बसणार आहे त्यासाठी शहरातील दुकानदार यांनी जाहिरातीचे बोर्ड किनारपट्टी वाहन किंवा विक्री असलेला म** सेटरच्या बाहेर किंवा दुकानच्या बाहेरच्या साईटला अजिबात ठेवू नये जर ठेवलाच त्यासाठी मोठी दंडात्मक कारवाई सोमवारपासून सुरू होणार आहे यासाठी शहरातील सर्व वाहनधारक दुचाकीस्वार फोर व्हीलर व व्यापारी उद्योजकांना अगोदरच कल्पना देऊन सतर्क करण्यात आले आहे.

Previous articleइंजि.रूपचंद रामटेके शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
Next articleवसमतच्या जि. प. प्रशालेत अस्वच्छ पिण्याचे पाणी टाकीत आळ्या झाल्याचे विदयार्थ्याचे मत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here