Home नाशिक राधिका सोनवणे या विद्यार्थिनी ची यशोगाथा

राधिका सोनवणे या विद्यार्थिनी ची यशोगाथा

249
0

आशाताई बच्छाव

1000412324.jpg

सुदर्शन बर्वे (भगूर प्रतिनिधी ) राधिका सोनवणे या विद्यार्थिनी ची यशोगाथा

नुकताच 10 वी चा निकाल जाहीर झाला यातच भगूर येथील नूतन विद्या मंदिर देवळाली कॅम्प येथील इयत्ता 10 वी च्या वर्गात शिकणारी कु. राधिका योगेश सोनवणे ही अतिशय हुशार विद्यार्थी पण घरची परिस्थिती तशी हलकीची आशा परिस्थितीत ही आपली अभ्यासाची झिद्द न सोडता आपले ध्येय लक्षात ठेऊन नूतन विद्या मंदिर शाळेत 94.40% गुण घेऊन शाळेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली जर आपल्यात झिद्द असेल, आपल्याला आपले ध्येय सध्या करायचं असेल तर मेहनत आणि त्या बरोबर अभ्यासाचे सतत्या असणं खूप महत्वाचे आहे असे या विद्यार्थीनी च्या बोलण्यातून लक्षात येते. घरची परिस्थिती अतिशय हलकीची असताना ही परिस्थितीशी दोन हात करून प्रथम क्रमांकने उत्तीर्ण होणाऱ्या या राधिका चे सर्व स्तरावर कौतुक होत आहे या मध्ये तिला वेळो मार्गदर्शन देणारे तिचे आई, वडील शाळेतील मुख्याध्यापक श्री सानप सर, पर्यवेक्षक श्री अ.भि. कवडे सर, वर्गशिक्षिका सौ.भारती चौधरी मॅडम आणि तसेच शाळेतील सर्व शिक्षक व मित्र परिवाराचे सहकार्य लाभले. छायाचित्रात राधिका सोनवणे, सोबत आई भारती सोनवणे आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here