आशाताई बच्छाव
हवेली, पुणे श्री संजय वाघमारे : तुळजाभवानी मंदिर अपहार प्रकरण, सोलापूर जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर हे या ठिकाणी 1991 ते 2009 या कालावधीत 16 अधिकाऱ्यांनी जवळपास दानपेटी मधून 8 कोटी 46 लाख या मोठ्या रकमेचा आपहार केला होता. त्याची केस चालू असताना या प्रकरणांमध्ये औरंगाबाद खंडपीठाने त्याच्यावरती कारवाई करत असताना अनेक अधिकाऱ्यांना या केस मध्ये सवलत देण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले.परंतु तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट यांनी हिंदू जनजागृती कडे धाव घेतली. हिंदू जनजागृतीने या प्रकरणात तपशील करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे या न्यायालयामध्ये 17 नोव्हेंबर 2013 मध्ये याची मुंबई उच्च न्यायालयात दाखल पत्र जमा करण्यात आली.याच्यावरती तत्कालीन अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे तुळजाभवानी मंदिरे ट्रस्ट अपहार प्रकरण तूर्तास तरी या 16 अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.