Home धाराशिव तामलवाडीत बचत गटाचा मेळावा संपन्न

तामलवाडीत बचत गटाचा मेळावा संपन्न

110
0

आशाताई बच्छाव

IMG-20230223-WA0025.jpg

युवा मराठा न्युज धाराशिव जिल्हा ब्युरो चीफ श्री. नागेश शिंदे
तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे आज दि. 22/02/2023 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तामलवाडी यांच्या वतीने बचत गटाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बचत गटांना एकुण 12 ते 15 लाख रु. कर्ज मंजुर करून वाटप करण्यात आले. तसेच बचत गटातील महिलांना सोशल स्कीम म्हणजेच PMJBY , SBY , APY , PPF AC. यांची माहिती दिली , बचत गटातील महिलांना कर्ज स्वरुपात मदत मिळाल्यामुळे त्यांना त्या पैशातुन घरी छोटासा व्यवसाय उभा करता येणार आहे , जर प्रत्येक गावातील महिलांनी अशे गट उभा केले तर महिला सक्षम बनतील, त्यांनाहि कांहि तरी करुन दाखवत येईल , त्यांच्या स्वप्नास नविन भरारी मिळेल.
बचत गटातील महिलांना कर्ज मिळवून देण्यासाठी गटाच्या सी.आर.पी. उज्वलाताई जगताप, उषाताई गायकवाड, बॅंक मित्र – गणेश गोडसे, नागेश शिंदे, सचिन कसबे यांनी सहकार्य केले ,
त्याचबरोबर शाखा अधिकारी श्री.कृष्णा सर , भोसले सर , त्यांचे सहकारी वासु सर, राउत सर, हेमलता म्यॅडम, यांनी विशेष लक्ष घालुन बचत गटांना कर्ज मिळवुन दिले. महिलांना कांहि तरी करुन दाखवण्यासाठी संधी दिल्याबद्दल गटातील सर्व सभासदांनी आभार व्यक्त केले.

Previous articleदेशातील लोकशाही वाचवायची असेल, तर घोटाळेबाज ई. व्ही. एम. विरूध्द जन आंदोलन उभारले पाहिजे…!
Next articleसन्मानरुपी लाभलेला पुरस्कार पत्रकारांना समर्पित…!”युवा मराठा”माझा नाही;आपला सगळ्यांचाच!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here