Home नांदेड ब्राईट‌ स्टार हायस्कूल येथे नवरात्रीनिमित्य कुमारीपूजन व महिलांसाठी दांडिया नाईट आयोजीत करण्यात...

ब्राईट‌ स्टार हायस्कूल येथे नवरात्रीनिमित्य कुमारीपूजन व महिलांसाठी दांडिया नाईट आयोजीत करण्यात आली

77
0

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0057.jpg

ब्राईट‌ स्टार हायस्कूल येथे नवरात्रीनिमित्य कुमारीपूजन व महिलांसाठी दांडिया नाईट आयोजीत करण्यात आली

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

ब्राईट‌ स्टार हायस्कूल उदगीर येथे नवरात्रीनिमित्य शुक्रवार दि 30 सप्टेंबर रोजी कुमारीपूजन व महिलांसाठी दांडिया नाईट आयोजीत करण्यात आली होती, मा आ संजयभाऊ बनसोडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.यावेळी प्रा.विरभद्र शं घाळे
अध्यक्ष,विश्वशांती शिक्षण संस्था
उदगीरप्रा सौ प्रेमा वि घाळे
सचीव,विश्वशांती शिक्षण संस्था, डाॅ भाग्यश्री घाळे यांनी शक्तीस्वरूप कुमारिकांचे पुजन‌ केले.यावेळी मा उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले,रा.कां.शहराध्यक्ष समीर शेख,लॉ विवेक जैन, लॉ योगेश चिद्रेवार,राहूलभैय्या सोनवणे,कुणाल भैय्या बागबंदे शिक्षिका सौ रजनीपुदाले,सौ सुचिता बिरादार,सौ सोनाळे,सौ तरोडे,सौ संकाये,सौ माया सौ‌पुजा व परिसरातील हजारहून अधिक महिलाभगिनी उत्साहाने उपस्थित होते. गत 12 वर्षांपासून ब्राईट‌स्टार हायस्कूल मध्ये होणाऱ्या कुमारी पुजन व दांडिया महोत्सवाचे साहेबांनी कौतुक केले व‌ फक्त शैक्षणीक क्षेत्रच नाही तर ब्राईट‌ स्टार पॅटर्न सांस्कृतीक क्षेत्रात ही सर्वात पुढे असल्याचे आनंद व्यक्त केले.सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केल्याने उत्कृष्ट असा आनंदसोहळा सर्वांना अनुभवता आला.

Previous articleजाहूर परिसरातील 1790 जनावरांचे लसीकरण.
Next articleमुक्रमाबाद येथे आमदार राठोड साहेबांच्या हस्ते महाआरती संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here